1.हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सर्व समाज्यासाठी आहे.
2.हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे यामध्ये स्थळाची म्हणजेच मुला मुलिंची माहिती एकमेकांना देवान घेवान करण्यासाठी एकत्र आनण्याचा छोटासा प्रयत केला जातो.
3.विवाह योग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यावर त्याची माहिती ऑफिसला कळवावी, केंद्रातर्फे योग जमल्यास कोणतीही देणगी द्यावी लागत नाही.
4.आपन स्थळे निवडाना काही चुकिची माहीती निदर्शनास आल्यास त्या स्थळाला रिपोर्ट करावा हे बटन प्रोफाइल च्या खालिल बाजुस दिले आहे.
5.पालकांनी मुला मुलीचा बायोडाटा पाहून त्याची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता, अपेक्षा लक्ष्यात घेऊन त्याप्रमाणे स्थळे निवडावीत.
6.पेड सभासदांना आपण निवडलेले बायोडाटा, पूर्ण माहिती घेऊन संबंधितांशी संपर्क करावा.
7.घेतलेल्या स्थळांची माहिती मुला, मुलीचे पै पाहुणे, व्यसन, वर्तणूक, रोगराई, स्वभाव, अफेअर, शैक्षणिक पात्रता, नोकरी व्यवसाय, स्थावर इस्टेट.जात - धर्म. फोटो कदाचीत नजरचुकीने चुकीच्या प्रोफाईलला असू शकतो इ. खात्री आपले नातलग मित्र मंडळी मार्फत करूनच घ्यावी
8.भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास केंद्र संस्था जबाबदार राहणार नाही, ती जबाबदारी स्वतःसभासदाची पालकाची राहील.
9.सभासद फी भरल्यानंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र घेऊ शकत नाही.
10.केंद्र कडून किंवा वेबसाईट अप वरून घेतलेली माहितीचा गैरवापर करता कामानये, तसे आढळल्यास समंधीताचे सभासत्व त्वरीत परस्पर रद्द केले जाईल व पुढील कारवाईस संबंधित पात्र राहील.
11.सत्य माहिती देणे घेणे हे आपले कर्तव्य आहे.ज्यांनी फोटो व माहिती भरलेली आहे त्या माहितीची जबाबदारी स्वतःची राहील.
12.ऑनलाइन वेब्यसाईट किंवा अप वरून प्लॅन निवडताना सर्व मुद्दे व्यवस्थीत वाचुन प्लॅन निवडावा.
13.एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
14.अपेक्षित स्थळे मिळे पर्यन्त प्रतिक्षेची तयारी असावी.
15.वेबसाईटला लग्न झालेले ही प्रोफाइल असू शकतात 10 % ते 25%टक्के , तसे आपणास सापडल्यास किंवा निदर्शनास आल्यास ते संस्थेस कळवणे आवश्यक आहे.
16.आपले प्रोफाइल व्हाट्सअप ,वेबसाईटला, App's,इतर ठिकाणी दाखवायचे नसल्यास आपण ते स्वतः hide करावे.